wttr.in/share/translations/mr-help.txt

71 lines
4.6 KiB
Text
Raw Normal View History

2021-12-25 13:47:13 +00:00
वापर:
$ curl wttr.in # वर्तमान स्थळाचे हवामान
$ curl wttr.in/muc # म्युनिक विमानतळावरील हवामान
उपलब्धीत/प्रयोज्य स्थळांचे प्रकार:
/paris # शहराचे नाव
/~Eiffel+tower # कोणत्याही स्थळाचे नाव (रिकाम्या ठिकाणी (स्पेस ऐवजी) +)
/Москва # युनिकोड स्वरूपात कोणत्याही भाषेतील कोणत्याही स्थळाचे नाव
/muc # विमातळाचे संकेत (कोड) (३ अक्षरे)
/@stackoverflow.com # संकेतस्थळाचे डोमेन नाव
/94107 # क्षेत्र कोड
/-78.46,106.79 # जीपीएस सहनिर्देशक (रेखांश, अक्षांश)
चंद्राच्या कलेची माहिती:
/moon # चंद्राची कला (विशिष्ट स्थळासाठी +US, +France इत्यादी जोडा)
/moon@2016-10-25 # विशिष्ट दिनी चंद्राची कला (@2016-10-25)
एकक:
m # दशमान (मेट्रिक/SI) (अमेरिका वगळता सर्वत्र वापरली जाते)
u # USCS (अमेरिकेत वापरली जाते)
M # वाऱ्याचा वेग मीटर प्रति सेकंद (m/s) मध्ये दाखवा
दृश्य पर्याय:
0 # केवळ वर्तमान हवामान
1 # वर्तमान + आजचा हवामान अंदाज
2 # वर्तमान + आजचा + उद्याचा हवामान अंदाज
A # (टर्मिनल मध्ये) युसर-एजन्ट दुर्लक्षित करून एएनएसआय (ANSI) स्वरूप वापरा
F # "अनुसरण करा" (फॉलो) ची ओळ अदृश्य करा
n # अरुंद स्वरूप (फक्त दुपार व रात्र)
q # शांत स्वरूप ("हवामान अंदाज" मजकूर अदृश्य)
Q # अतिशांत स्वरूप ("हवामान अंदाज" मजकूर व शहराचे नाव अदृश्य)
T # टर्मिनल सिक्वेन्स(क्रम) बंद (बेरंगीत)
PNG पर्याय:
/paris.png # PNG फाईल निर्माण करा
p # प्रतिमेभोवती चौकट जोडा
t # 150 पारदर्शकता
transparency=... # 0 ते 255 पारदर्शकता (255 = अपारदर्शक)
background=... # RRGGBB (लाल हिरवा निळा) स्वरूपात पार्श्वभूमीचा रंग, उदा. 00aaaa
पर्याय एकत्र करू शकता:
/Paris?0pq
/Paris?0pq&lang=fr
/Paris_0pq.png # PNG फाईलच्या बाबतीत पर्याय अधोरेखे "_" नंतर लिहिले जातात
/Rome_0pq_lang=it.png # लांब पर्याय हे अधोरेखेने विभाजित केले जातात
भाषांतर:
$ curl fr.wttr.in/Paris
$ curl wttr.in/paris?lang=fr
$ curl -H "Accept-Language: fr" wttr.in/paris
उपलब्ध भाषा:
FULL_TRANSLATION (उपलब्ध)
PARTIAL_TRANSLATION (काम चालू)
विशेष दुवे:
/:help # हे पृष्ठ दाखवा
/:bash.function # शिफारस केलेले बॅश "wttr()" कार्य दाखवा
/:translation # भाषांतर करणाऱ्यांची माहिती दाखवा